आमदार नितेश राणे यांना तपासासाठी आणले कणकवली पोलीस ठाण्यात??
कणकवली:
भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आज ३ फेब्रुवारी रोजी तपासासाठी आणले आहे.काल न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर सावंतवाडी पोलिसठाण्यात रात्री ठेवले होते.
सकाळी १० वाजता कणकवली पोलीस ठाण्यात आणले आणि तपास सुरू केला. शिवसेना कार्यकर्त्यावरील हल्ला प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असून त्या प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.
Comments
Post a Comment