भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित; मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रुईया महाविद्यालय, मुंबई येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन
उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी रुईया महाविद्यालय, मुंबई येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment