२२ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र भारताचे पहीले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृती दिना निमित्त मुंबई दादर टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड हुस्नबानू खलिफे व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी आदरांजली वाहिली.
Comments
Post a Comment