रत्नागिरी:एकतर्फी प्रेमातून तरुणीला अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर:
मुंबईत राहणाऱ्या युवतीला अश्लील मेसेज करून ब्लॅकमेल करणाऱ्या गुहागरमधील युवकाच्या विरोधात वसई मधील तुळींज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.शृंगारतळी येथे वास्तव्य करणाऱ्या त्या युवकाचे नाव प्रसाद कुष्ठे असे असून त्याच्या विरोधात कलम 354 (ड) 501 आणि 506 असा गुन्हा दाखल झाला आहे...
Comments
Post a Comment