रत्नागिरी:तरुणीची गळफास लावून आत्महत्या

खेड,रत्नागिरी:
खेड शहरातील सोनार आळी येथील एकोणीस वार्षीय युवती जुई रितेश डंबे हिने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी दनायलॉन साडीच्या सहाय्याने छताच्या
पंख्याला गळफास लावून घेतला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती स्वप्नील सुरेश वनारे(४१, रा. सोनारआळी, खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत
आहेत. त. दरम्यान, या घटनेत जुईने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचचले याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.


Comments