रत्नागिरी:जमिनीच्या वादातून मारहाण; गुन्हा दाखल
रत्नागिरी:
जणांनी पाहिले रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथे जमीन जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद होऊन एकमेकांना दगड, लाकडी बांबू तसेच हातांनी मारहाण करण्यात याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर नागवेकर, अनिकेत नागवेकर, सुहास नागेवकर, विजय नागेवकर, समीर नागवेकर, कांचन नागवेकर, कृष्णकांत नागवेकर, दिवाकर नागवेकर, हर्षद नागवेकर, सायली नागवेकर, आशिष पाटील आणि दोन अज्ञात व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
Comments
Post a Comment