ओबीसी संघर्ष व समन्वय समिती तालुका गुहागर नुतन कार्यकारिणी आज जाहीर
ओबीसी संघर्ष व समन्वय समिती तालुका गुहागर नुतन कार्यकारिणी आज जाहीर
( कालावधी दि.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ )
नुतन कार्यकारिणी अध्यक्ष पदी, आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान,ज्यांनी तालुक्यातील अठरा पगड जातींना एकत्र आणून जिल्ह्यात व राज्यात ओबीसींचे एक आदर्श संघटन घडवून दाखवले.असे नेतृत्व,दातृत्व व मातृत्व गुणांनी श्रेष्ठ मान. श्री.पांडूरंग गणपत पाते साहेब यांचे पडवे गट ओबीसी संघर्ष समन्वय उपसमिती तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!
तसेच आमचे उदयोन्मुख धडाडीचे नेतृत्व ,न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असणारे,ज्यांनी गेल्या दिड वर्षात गुहागर तालुक्यातील ओबीसींना एकत्र आणण्यासाठी खूप मेहनत घेतली पडवे गटातील नेतृत्व तवसाळ गावचे सुपुत्र श्री. निलेश विश्वनाथ सुर्वे यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment