रत्नागिरी: क्रेडिट कार्डची चोरी करत १ लाख ४० हजारावर डल्ला
रत्नागिरीः- रत्नागिरी शिवाजीनगर येथील राकेश राहुलजाधव (35, रा. पारस टॉवर नरहर वसाहत, शिवाजीनगर,रत्नागिरी) यांच्या घरातून क्रेडिट कार्ड चोरीस गेले होते. याक्रेडिट कार्ड वरुन अज्ञाताने 1 लाख 40 हजार 100 रुपयेपरस्पर लंपास केले.ही घटना 18 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान घडली.आपल्या क्रेडिट कार्डवरून पैसे गेल्याचे लक्षात येताच जाधवयांनी येथील शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखलकेला आहे.
Comments
Post a Comment