चक्का जाम आंदोलनावेळी बाजारपेठबंद

लांजा:मुंबई - गोवा महामार्गाच्या शहरातील रखडलेल्या कामाबाबत शासनाला समस्त आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी लांजावासीय एकवटले आहेत. चक्का
जामच्या माध्यमातून आंदोलनाचा एल्गार महाम मार्गावर उभारला जाणार आहे संपूर्ण लांजा गावामार्फत २७ जानेवारी रोजी पक्षविरहित जनआंदोलन केले जाणार
असल्याचे पत्रकार परिषदेत प्रसन्न शेट्ये , महंमद रखांगी यांनी सांगितले. दरम्यान , चक्का जाम दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात
आले.

Comments