आबलोली गावातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपणार

आबलोली गावातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपणार 

आबलोली रस्त्याच्या कामाचे उद्या दिनांक 30.01.2022 रोजी  भूमिपूजन  होणार.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवासात अडचणी येत होत्या. आता रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण होणार असल्यामुळे सर्व अडचणी दूर होणार आहेत.  यामुळे पर्यटकांमध्ये वाढ होऊन असून बाजारपेठ आणि पंचक्रोशीतील गावांना याचा फायदा होणार आहे. यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments