पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकाऱ्यांनी सोबत साधणार संवाद

 
     
 पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील सरकारी योजना आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतील.
  

त्याचबरोबर प्रोटोकॉल म्हणून सर्व राज्याचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. आज (22 जानेवारी) सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान संवाद साधतील.

Comments