जिल्ह्यातील आजची कोविड-१९ संख्या

रत्नागिरी जिल्ह्यात आज १४२८ अबाधित तर १४२ बाधित

▪️रत्नागिरी जिल्ह्यात आज १४२ कोरोनाबाधित रुग्ण 
▪️आज रुग्ण कोरोनामुक्त १८२,रिकव्हरी रेट ९५.५० टक्के
▪️आज १४२८ अबाधित 
▪️जिल्ह्यात ११७६ रुग्ण उपचार घेत आहेत.
▪️जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही.

Comments