कु.अक्षया सुतार ह्या खोखो मधिल राष्ट्रीय खेळाडु हिच्या हस्ते झेंडा वंदन

आज प्रजासत्ताक दिनी भाजपा कार्यालय कुवारबाव येथे कु.अक्षया सुतार ह्या खोखो मधिल राष्ट्रीय खेळाडु हिच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.ह्या निमित्ताने तिला छोटेकानी मदतिचा धनादेश देऊन तिचा सत्कार आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सौ.भावे मैडम व श्री.सतेज नलावडे यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी शक्तिकेंद्र प्रमुख दीपक आपटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश मांडवकर,सौ. नेहा आपकरे,सौ.अनुश्री आपटे व श्री.महेश कदम,श्री.अभिजीत पाडळकर,नितिश आपकरे,वैभव गराटे,योगेश गराटे,बाळा कोळेकर इत्या. उपस्थित होते.

Comments