दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, पहिली वनडे लाईव्ह अपडेट


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज बुधवारपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. पहिल्या वनडे सामन्याचे लाइव्ह अपडेट जाणून घ्या...
 
पार्ल:
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ आज (१९ जानेवारी) वनडे मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे असणार आहे. तर विराट कोहली बऱ्याच वर्षानंतर फक्त एक फलंदाज म्हणून संघात असेल. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या या सामन्याचे लाईव्ह अपडेट.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

४० षटकात द.आफ्रिकेच्या २१०धावा

द.आफ्रिकेच्या १०० धावा पूर्ण

पदार्पणाच्या सामन्यात वेंकटेश अय्यरने केली कमाल, एडम मार्करमला केल धावाबाद, द.आफ्रिका ३ बाद ६८

१६व्या षटकात द.आफ्रिकेला मोठा धक्का, अश्विनने घेतली डी कॉकची विकेट

१० षटकात द.आफ्रिकेच्या १ बाद ३९ धावा

जसप्रीत बुमराहने घेतली द.आफ्रिकेची पहिली विकेट, १ बाद १९

द.आफ्रिकेच्या डावाला सुरूवात

असा आहे भारतीय संघ.

Comments