रत्नागिरी शहर परिसरात पावसाच्या जोरदार सरी

रत्नागिरी शहर परिसरात आज पाहटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या  
कालपर्यंत पावसाचा कोणतंही वातावरण नसताना पहाटे अचानक एक दीड तास पाऊस कोसळला पडलेल्या पावसानंतर मळभिचे वातावरण आहे महाराष्ट्रात इतर भागात पाऊस व गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे अशा अचानक आलेल्या पावसामुळे आंबा शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे

Comments