भीषण अपघात! दोन्ही चालक गंभीर!!
रत्नागिरी/फ्रेश न्युज प्रतिनिधी:
रत्नागिरी तालक्यातील साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. आज ३१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.ॲक्टिवा गाडी येणाऱ्या छोट्या हत्ती खाली आली. काही कळायच्या आता ॲक्टिवा गाडीचा फुढून चक्काचूर झाला आणि दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.
या अपघातामुळे सकाळी रामेश्वर नगर मध्ये खळबळ माजली होती.दोन्ही जखमींना पारकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
Comments
Post a Comment