वैद्यकीय अधिकाऱ्याविना प्रसुती , महिलेची झाली सुटका
महिला रुग्णालयात कोरोनाबाधित असलेली गरोदर महिला उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र ९ महिने
पूर्ण झालेल्या या महिलेच्या पोटात रात्री अचानक दुखू लागले. एकुलते एक प्रसूतितज्ज्ञही कोरोनाबाधित
असल्याने सेवा देऊ शकत नव्हते.
अखेर या रुग्णालयातील परिचारिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेची प्रसूती सुखरूप केली महिला रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेच्या प्रसूतीची ही पहिलीच घटना आहेत. असून बाळ आणि बाळंतीण दोघेही मजेत
आहेत.
Comments
Post a Comment