रत्नागिरीत "या" कॅम्पजवळ चोरी

रत्नागिरी:
५९ जणांनी पाहिले घराच्या पाठीमागील दरवाजाला होल पाडून त्याद्वारे दरवाजाची कडी उघडत अज्ञाताने रोख ३५ हजार रुपये लांबवले. ही घटना रत्नागिरी सन्मित्र नगर येथील टी. सी. एम. हायस्कूलजवळ मिशन कॅम्प येथे घडली. याबाबत भारती भालचंद्र आंबेकर (४५, रा. टीसीएम हायस्कूलजवळ , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार , अज्ञाताने त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाजाला भोक पाडून त्यावाटे दरवाजाची कडी काढून प्रवेश केला. त्यानंतर लाकडी
कपाटातील कुलूप लावलेल्या स्टीलच्या डब्यातील रोख ___ ३५ हजार रुपये लांबवले. याप्रकरणी अधिक तपास
पोलिस हवालदार घोसाळे करत आहेत.

Comments