शेतकरी -कष्टकरी संघटना व काँग्रेस च्या वतीने कोसुंब येथे शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे मोफत वाटप
शेतकरी -कष्टकरी संघटना व काँग्रेस च्या वतीने कोसुंब येथे शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे मोफत वाटप करताना अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना आणि जिल्हा काँग्रेस ऊपाध्यक्ष, प्रवक्ते अशोकराव जाधव सोबत बियाने वाटप करताना कोसुंब ऊपसरपंच अनुप जाधव , विजय पोटफोडे, निलेश जाधव , हेमंत जाधव , संकेत (गोट्या ) जाधव , प्रदीप जाधव , विलास इंदूलकर , अनंत होरंबे , कौस्तुभ जाधव, गजानन जाधव , अशोक पोटफोडे, गजानन पोटफोडे, चंद्रकांन्त खाके, संजय पानगले , किशोर देवळे , श्रीमती परबते , निलेश ( बाबू) जाधव , सर्वश पोटफोडे, विनोद शेटये , अजित जाधव या सर्वांना भाजीपाला बियाणे वाटप केले .
Comments
Post a Comment