एसटी प्रशासनाने आतापर्यंत ३५५८कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली
गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या संपातून एसटी कर्मचारी माघार घ्यायला तयार नसल्याने एसटी प्रशासनाकडून आता दैनंदिन बडतर्फीच्या कारणे दाखवा नोटीस दिल्या जात आहे रविवार पर्यंत ५७८२ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आल्या आहे. तर ३५५८ कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने आतापर्यंत बडतर्फीची कारवाई केली आहे.
Comments
Post a Comment