शृंगारी उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
शृंगारतळी : शृंगारी एज्युकेशन सोसायटी संचलित शृंगारी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ठरलेल्या वेळेनुसार संस्थे चे खजिनदार श्री नूरमोहमद युनूस काझी यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.अब्बास कारभारी,उपाध्यक्ष मा.शब्बीर बोट, सचिव मा.रमजान साल्हे , सह सचिव मा.प्रा. जहूर बोट, जेष्ठ शिक्षक शौकत महाते, मुनव्वर शेख, व कलीम वणु , इतर मान्यवर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , इयत्ता १०वी व बारावी चे विध्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाचे सर्व नियम पाळून सदरचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला.
Comments
Post a Comment