त्या अर्भकाच्या आईचा शोध पोलिसांनी लावला!
अर्भकाच्या आईचा शोध आज मंगळवारी 4 जानेवारी रोजी पोलिसांनी घेतला.
पोलिसांनी याप्रकरणी तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकातील पोलीस नाईक प्रणाली शिंदे यांच्या या बालकाच्या आई बाबतची
गोपनीय माहिती कानावर आली. त्यानुसार पोलीस संबंधित महिलेच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानुसार ते बालक संबंधित महिलेचेच असल्याची खात्री पटल्यावर त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
उशिरापर्यंत सुरु होती.
Comments
Post a Comment