रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा गुरुवार 6 जानेवारी पासून बंद

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा ( प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक ) उद्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाइन मोड सुरू राहील असेंआदेश जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिले आहेत.


Comments