मालेगाव येथील श्रीराम नगर सेवा समितीने दि 3 जानेवारी 2022 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती

मालेगाव  येथील श्रीराम नगर सेवा समितीने  दि 3  जानेवारी 2022 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमआयोजित केला होता   कार्यक्रमात क्रांती ज्योतो सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कवी व लेखक संजय मुकुंदराव निकम  संतोष अहिरे प्रकाश चित्ते किरण भाऊ अहिरे राकेश खरजे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते,कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला,

Comments

  1. अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय उपक्रम.

    ReplyDelete

Post a Comment