सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कालावल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने केली कारवाई

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कालावल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने केली कारवाई

सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कालावल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे. आचरा मंडळ पथकाने आणि माळवण महसूल भरारी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 3 डंपर पकडले तर बेकायदा वाळू उपसा करणारे भगवंतगड येथील 4 व तेराई 7 एकूण 11 रॅम्प तोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक करणारे डंपर चालकांचे धाबे दणाणले आहेत.

२ लाख हून अधिक वाचक

Comments