आजची रेसिपी:पोहे खीर
- 2 वाटी साधे पोहे( मिक्सर ला बारीक वाटून )
- 1 वाटी साखर
- ड्रायफ्रुट
- अर्धा चमचा वेल्ची पुड
- 3 कप दूध
- 1 चमचा तूप
- अर्धी वाटी खवा(असेल तर घाला)
कृती:
- 1 का पातेल्यात तूप घाला
- त्यात पोहे परतून घ्या
- थोडे पाणी घाला व नीट ढवलत रहा
- आता 5 min शिजु ध्या
- दूध साखर ड्रायफ्रुट घाला
- खवा घाला
- वेल्ची पुड घाला
- 10 मीन शिजवा
- ड्रायफ्रुट नें गार्णीश करा
Comments
Post a Comment