ओ.बी.सी समाजाचा हक्कच्या आरक्षण लवकरात लवकर मिळावे व जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ह्या मागणी साठी विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशन चालू असताना आज मुंबई येथे आझाद मैदानावर



ओ.बी.सी समाजाचा हक्कच्या आरक्षण लवकरात लवकर मिळावे व जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ह्या मागणी साठी विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशन चालू असताना आज मुंबई येथे आझाद मैदानावर आयोजित मोर्चात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी सहभागी होऊन ओ.बी.सी समाजाचा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे पुन्हा एकदा जाहीर करून ओ.बी.सी समाजाचा मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री महोदयांना देण्याबाबत पुढील आठवड्यात वेळ घेऊन भेट घडून आणण्याचे अभिवाचन दिले व ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका न घेण्याचा विधानसभेत ठराव मंजूर झाल्याचे सांगून सर्व महाविकास आघाडीचे आमदार ओ.बी.सी समाजाचा हक्कच्या आरक्षण मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असे अभिवचन दिले. त्याप्रसंगी प्रकाश (अण्णा) शेडगे, चंद्रकांत बावकर, जे.डी तांडेल, दशरथदादा पाटील, अनिल भोवड, दिलीप शेडेकर व मान्यवर उपस्थित होते.

Comments