रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव टेबल टेनिस स्पर्धेत विजयी; जिल्हा परिषद वार्षिक स्नेहसंमेलन
रत्नागिरी जिल्हा परिषद स्नेहसंमेलनामधील टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाची मॅच अध्यक्ष विरूध्द आरोग्य अधिकारी यांच्यात झाली आणि ही मॅच अध्यक्ष यांनी जिंकली. अन्य मॅच श्री शेळके आणि समीर इंदुरकर यांच्या मध्ये संपन्न होऊन श्री शेळके
विजेते ठरले.
विजेते ठरले.
Comments
Post a Comment