धक्कादायक!!! बिपिन रवतांचा हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू!


कुन्नूर:
तामिळनाडूतील कुन्नूर येथे हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत महत्त्वाचा तपशील हाती आला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी व अन्य अधिकारी असे १४ जण होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून डिएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची 6.30 वाजता बैठक

Comments