शिवणे या गावातील मंजूर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा

🟠 *मा. आमदार श्री शेखर गोविंदराव निकम यांच्या प्रयत्नाने मंजूर कोसूंब जिल्हा परिषद गटातील शिवणे या गावातील मंजूर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा

मा. आमदार शेखर गोविंदराव निकम यांचे चिरंजीव मा. अनिरुद्ध शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*

🟠 संगमेश्वर तालुक्यातील मौजे शिवणे भेकरेवाडी येथील रस्ता तयार करणे व  खडीकरण करणे या जन सुविधा योजनेअंतर्गत मंजूर  कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मा. अनिरुद्ध शेखर निकम,युवक तालुका उपाध्यक्ष अमित जाधव,एनटी सेल तालुका उपाध्यक्ष अजय साबळे, शिवणे सरपंच सनगरे मॅडम,उपसरपंच विजयराव शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिवणे पोलीस पाटील मनोज शिंदे,नाना हळबे, बंटी शिंदे, माजी सरपंच चंद्रकांत गेल्ये,संतोष गुरव,प्रशांत भेकरे,सुरेश भेकरे,साई लिंगायत, निखिल खानविलकर, नथूराम गुरव,प्रविण सावंत,कुमेश जाधव,स्वप्नील गुरव,यशवंत गुरव,मनोहर गुरव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments