रत्नागिरी नगर परिषद १० हजार नळधारकांना देणार मोफत पाणी मीटर

रत्नागिरी 
सुधारित पाणी योजनेंतर्गत शहरात लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या योजनेवरून शहरातील १० हजार जणांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. गळती सुरू झाल्यामुळे आणि पाणी मीटर बसविण्यात येणार असल्याने जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल ग्राहकाला येणार आहे. मात्र पालिकेने एक धोरणात्मक निर्णय घेवून शहरवासियांवर मीटरचा भुर्दंड न टाकता पालिका १० हजार पाणी मीटर मोफत बसवणार आहे.

Comments