रत्नागिरी जिल्ह्यातील बातम्या
चिपळूण -तालुक्यातील मुंढे शिर्केवाडी येथील विनायक शिर्के याचे अखिल भारतीय गंधर्व विद्यालय, मुंबई आयोजित ढोलकी वादन स्पर्धेत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली.
दापोली- तालुक्यातील भडवळेत झालेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत खेड तालुक्यातील टच ग्रुप सुरेसी संघ विजेता
लांजा- लांजा शिवसेनेतर्फे कर्नाटकमधील घटनेचा निषेध करण्यात आला.
रत्नागिरी- साईली ढमढेरे यांच्या "रखोमाय" कवितासंग्रहाचे स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंत देसाई यांच्या हस्ते प्रकाशन
संगमेश्वर- ग्राहकांनी आपले हक्क समजून घेऊन ते जपले पाहिजेत, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा-ॲड वेदा प्रभुदेसाई यांचे माखजन येथे प्रतिपादन
राजापूर-भाजपा महिला मोर्चातर्फे उद्योगिनी महिलांसाठी ७ ते ९ जानेवारी या कालावधीत महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
गुहागर- जामसूद ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत १०५ मतांनी प्रकाश साळवी विजयी
रत्नागिरी- जिल्ह्यात २१ डिसेंबरपर्यत लसीकरणाचे पहिल्या डोसचे ९२.४७ टक्के तर दुसऱ्या डोसचे ५६.४९ टक्के लसीकरण
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गाला येणार गती. खासदार राऊत यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे मांडली वस्तुस्थिती. गडकरी यांचे युद्धपातळीवर काम करण्याचे आश्वासन
चिपळूण - सावर्ड्याची ईशा पवार मुंबई विद्यापीठाच्या तिरंदाजी स्पर्धेत अव्वल
मंडणगड- वाल्मिकीनगर, दुधरे-बामणघर ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर
खेड - खेड काँग्रेस शहराध्यक्षपदी अनिल सदरे,उपाध्यक्षपदी मंगेश भागवत यांची निवड
🟣 *रत्नागिरी न्यूज नेटवर्क*
*फेसबुक पेज-*
https://bit.ly/3A5B1R2
----------------------
*WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी-*
https://bit.ly/3cs7zLJ
Comments
Post a Comment