रत्नागिरी:सकाळच्या बातम्या

जिल्ह्यात काल नव्या कोरोनाबाधिताची नोंद नाही.

 रत्नागिरी जिल्ह्यात 90 टक्के नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा शुभारंभ आणखी दोन वर्षे लांबणीवर 

कोकण मराठी साहित्य परिषदेने कोकणातील साहित्याची परंपरा कायम ठेवली : पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 

 विधानसभेच्या पुढील अधिवेशनात हवामान बदलावर चर्चा करणार; हवामान बदल एकट्या महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर जगासाठी चिंतेचा विषय : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Comments