सकाळच्या बातम्या ९ डिसेंबर
हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले ग्रुप कॅप्टन वरुण
राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त
दापोली-मंडणगडात निवडणुकीची सूत्रं बदलली; राष्ट्रवादी शिवसेना आघाडी, नगरपंचायत निवडणूक
महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या चौकटीत!
अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? रिसॉर्ट चा बिनशेती परवाना रद्द; सोमय्यांची माहिती
बारामतीत राष्ट्रवादीचंच वर्चस्व! सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश
MIDC चा नवा विक्रम, एका दिवसात 355 कोटींची गुंतवणूक, 500 स्थानिकांना रोजगार
Comments
Post a Comment