रत्नागिरी नगर परिषदेची ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल’ मोहीम

रत्नागिरी नगर परिषदेची ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल’ मोहीम
__________________
रत्नागिरी: कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बंद झालेले आठवडा बाजार रत्नागिरीत सुरू झाले असून, नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने विशेष लक्ष दिले असून, आरोग्य समिती सभापती निमेश नायर व सहकाऱ्यांनी आयटीआय येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात भेट देऊन सुरक्षेच्या सूचना देताना भाजी व्यापारी व शेतकऱ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी ' व्हॅक्सिन ऑन व्हिल'गाडीच्या मदतीने
तब्बल १४० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
---------------------
बातम्या व जाहिरातीसाठी आजचं संपर्क साधा👇
8999088923/7020843099

Comments