श्री दत्त जयंती उत्सव कार्यक्रम

॥ माणेश्वर प्रसन्न|| गजानन प्रसन्न।। || गुरुदेव दत्त प्रसन्न।।

श्री दत्त जयंती उत्सव मंडळ करेल
ता. राजापूर, जि. रत्नागिरी,
आयोजित
श्री दत्त जयंती उत्सव
सस्नेह नमस्कार


आपणास निमंत्रित करण्यात आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे या ही वर्षी
दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी 
श्री दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. तरी
सर्व भाविकांनी तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

कार्यक्रम:
१.सत्यनारायणाची महापुजा सकाळी १० वा. 
२. महाप्रसाद १२ ते ३ वा. 
३.हळदीकुंकू समारंभ ३ वा. 
४.सांस्कृतिक कार्यक्रम ४ वा. 
५. धुपारती ६ वा. 
६. स्थानिक भजन ८ वा.

            सर्व दत्त भक्तांचे हार्दिक स्वागत
                        🙏धन्यवाद🙏

Comments