राज्य सरकारची नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत असाल तर सावधान. राज्य सरकारने नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.राज्याच्या गृहविभागाने याबाबतची नवी नियमावलीच जारी केली आहे.

Comments