अनिल परब चा दापोली रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द : किरीट सोमैया

ठाकरे सरकार चे मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांचा कडील सुनावणीत दाखल केले, सांगीतले. 

एफिडेविट मधे म्हटले आहे की 

"मुरुड ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील गट नं. 446 पैकी क्षेत्र 4200.30 चौ.मी., उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडून निर्गमित करणेत आलेल्या बिनशेती आदेशाबाबत महाराष्ट्र जमीन 

 महसूल अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये पुनरिक्षणाबाबतची सुनावणी होऊन सदरील प्रकरणी या कार्यालयाकडील आदेश के महाकार्या/एल-अकलम 257/अर्ज क. 37/2021 दिनांक 03/12/2021 अन्वये निर्णय झालेला असून सदरील आदेशान्वये उपविभागीय अधिकारी दापोली आदेश एलएनएएसआर 122/2017 दिनांक 12/09/2017 रोजी बिनशेती आदेश रद करण्यात आला आहे" : 
 
किरीट सोमैया


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923

Comments