नमोऽस्तु गणनाथाय सिद्धिबुद्धियुताय च|
सर्वप्रदाय देवाय पुत्रबुद्धिप्रदाय च ||
अर्थ :सिद्धीबुद्धीसहित असणार्या, पुत्र आणि बुद्धी देणार्या, सर्व इष्ट कामनांची पूर्ती करणार्या गणनाथाला नमस्कार असो.
आजची श्रींची पूजा
शुभ प्रभात
श्री क्षेत्र गणपतीपुळे-16/12/2021
Comments
Post a Comment