दिवसभरातील बातम्या 08 डिसेंबर 2021
जिल्ह्यात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह
हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे निधन
राज्यात लसीकरणाचा 12 कोटींचा टप्पा पार
राज्यातील सर्व जिल्हे, तालुक्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
लसीकरणाचा वेग वाढवा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
बीएससी आणि एमएससी च्या विद्यार्थ्यांना आता सरकारकडून इंटर्नशिप मिळणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात एसटी कामगारांच्या काम बंद आंदोलनाला एक महिना पूर्ण
पुण्यात तापमानाचा पारा घसरला; वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती
भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांचे पहिले आणि विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत आज निधन
मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी फुले, फळे खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठेत गर्दी
समृद्धी महामार्गाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा
शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाविकास आघाडीने घेतला- गोपीचंद पडळकर
आता सुईविना कोरोनाची लस, नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड
केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार, 'सीरम इन्स्टिट्यूट'ची माहिती
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीच्या पहिल्या दिवशी पाच विकेट घेत इंग्लंड संघाचा डाव फक्त 147 धावात संपुष्टात आणला
Comments
Post a Comment