उद्धव ठाकरे(uddhav thackeray) हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे(uddhav thackeray) हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे ठाम वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्त ‘साम’ टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी ‘साम’ आणि ‘सकाळ’साठी खास मुलाखत घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे(uddhav thackeray) एकत्र आले असल्याचेही राऊत म्हणाले.

Comments
Post a Comment