कंगना राणावत हाय हाय, कंगनाचा पुरस्कार रद्द करा; रत्नागिरी महिला काँग्रेसने नोंदवला निषेध

रत्नागिरी प्रतिनिधी:- 
कंगना राणावत ने भारतीय  स्वातंत्र्य बद्दल केलेलं वादग्रस्त विधान आणि तिला मिळालेला पुरस्कार ग्राह्य नसल्याने महिला काँग्रेसने कंगनाच्या पुतळ्याला चप्पलेचा हार घालून जोड्याने मारले आणि कंगना राणावत हाय हाय, कंगनाला जोडे मारा,  पुरस्कार रद्द करा अशा घोषणा देऊन काँग्रेस परिसर दणाणून सोडला त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रुपाली ताई सावंत, जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे, तालुका अध्यक्ष रिझवाना शेख, शहर अध्यक्ष नूतन गोरीवले, सचिव शेहरबानू मोडक, सोनाली खांडेकर, अक्षया खेडेकर आदी कार्यकर्त्या आणि सोशल मीडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे उपस्थित होत्या.

Comments