भाजपा नेते आ.प्रसाद लाड यांनी घेतली रोशन फाळके यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषद आमदार प्रसाद लाड ह्यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष रोशन फाळके यांची सदिच्छा भेट घेतली.

Comments