राजापूरच्या कॉंग्रेस नेत्या व माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांची पनवेल शहर प्रभारी म्हणून नियुक्ती
राजापूरच्या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या व माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांची पनवेल शहर प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हुस्नबानू खलिफे यांची पनवेल शहर प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याने सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment