मित्र मंडळातर्फे वाटपाचा कार्यक्रम
मित्र मंडळातर्फे मठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित नागादेवी आदिवासी पाड्यावर केला होता ,या प्रसंगी प्रमुख उपस्थित आशिर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय पाटील ,पोलीस पाटील पंकज बडगुजर, सूत्रसंचालन जिल्हा युवा कॉग्रेसचे मज8 सचिव उस्मान तडवी यांनी केले उपस्थित मित्रपरिवार रराष्ट्रवादी कॉग्रेस युवा अध्यक्ष देवकात पाटील ,गोलू माळी,नरेंद्र शिंदे, सेफुल्ल तडवी , फारूक तडवी,बंडू पाटील , सलीम तडवी,,छोटू पाटील,सुभान गंभीर तडवी, दगेखा तडवी, धीरज पाटील, सुधीर चौधरी , ताहीर तडवी, ,अब्दुल तडवी,ताहीर तडवी,विकास पाटील,प्रसन्न महाजन, महेंद्र धाडे,धीरज जुरकुरे, सातपुडा मित्र मंडळाचे युवा वर्ग आणि आदिवासी पाड्याचे पोलीस पाटील तसेच आदिवासी पुरुष बांधव - महिला भगिनी ,तरुण मंडळी आणि बालमंडळी बहुसंख्येने उपस्थित होती ,श्री शेखर पाटील यांना उदंड आयु आणि उत्तम आरोग्यासाठी तसेच यश समृद्धीसाठी अजय पाटील यांनी मित्र परिवारातर्फे आणि आदिवासी बांधवातर्फे तसेच व्ययक्तिक शुभेच्छा पार मनोगत व्यक्त केले , आदिवासी उपस्थितांना शाल आणि मठाई वाटप केल्याने थड्डीत शालीची ऊब आणि मिठाईचा गोडवा लाभल्याने शेखर पाटील यांच्या वाढदिवसाला गरजवंत आदिवासी बांधव आनंदित झाले आणि आपल्याला वाढदिवसाच्या उपक्रमात सामील करून आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता, उपस्थितांचे श्री फारूक तडवी यांनी आभार मानले,
Comments
Post a Comment