महाराष्ट्र वॉरियर्स फाउंडेशन यांचा एक आगळं वेगळा उपक्रम...

महाराष्ट्र वॉरियर्स फाउंडेशन  यांचा एक आगळं वेगळा उपक्रम...
संस्थापक गौतम बिऱ्हाडे आणि अध्यक्ष सौरभ म्हसे याच्या यांच्या अंतर्गत सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवदिनविशेष व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोचवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचे सूत्र ग्रुप च्या प्रसिद्धी प्रमुख रत्नागिरी मधील केतकी सावंत यांच्या हाती आहेत.. त्या रोज शिवदिनविशेष आचा व्हिडिओ  तयार करून व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबूक, या वर  प्रसारित करतात.
शिवदिनविशेष पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन केतकी सावंत यांच्या इंस्टग्राम आयडी ला फोल्लो करा
 
Ketaki302 hi tyanchi instgram id ahe

Comments