जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले यांच्या उपस्थितीत गोवळ आरोग्य उपकेंद्र संरक्षक भिंत उभारणे व रस्ता डांबरीकरण कामाचा भूमिपुजन कार्यक्रम संपन्न
जिल्हा वार्षिक योजनेतून राजापूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र गोवळ येथे संरक्षण भिंत बांधणे आणि नजिकच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामाचा भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बब्या शेलार-विभाग प्रमुख, विनोद शेलार-उपविभाग प्रमुख, अंकुश घाडी-गावप्रमुख, बाळा वारेशी-शाखा प्रमुख, चंद्रकांत घडशी-शाखा प्रमुख, प्रिया प्रकाश रोकडे, समिधा सूदिप कातळकर- ग्रामपंचायत सदस्य, अर्चना अनंत वारेशी सदस्य, दिपाली दिपक जोशी सदस्य, दिपक हरी तांबे सदस्य, प्रशांत रमेश गुरव सदस्य, संतोष बाळकृष्ण गुरव सदस्य, संदिप ज मांडवकर, दिपक पां जोशी, श्रीधर म हातणकर, गणेश आ केळंबेकर, संजय म जोशी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment