दावते ईस्लामी

ग्यारवी शरीफ सणानिमित्त दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फ मदरसा फैजाने अत्तार कोकणनगर येथे जिल्हास्तरीय ईज्तिमा चे आयोजन:दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे ग्यारवी शरीफ चे औचित्य साधुन दिनांक 18नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय इज्तिमा चे आयोजन मदरसा फैजाने अत्तार कोकणनगर येथे करण्यात आले आहे ,सदर ईज्तिमा रात्री 9वाजता सुरु होईल .या ईज्तिमा साठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मौलाना अलताफ कुरेशी ,अकिल मेमन,अली असगर अत्तारी ,ओवेज झरीवाला यांनी केले आहे .ईज्तिमा नंतर नियाज चे वाटप करण्यात येईल

Comments