रत्नागिरी दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषद आमदार प्रसाद लाड ह्यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष रोशन फाळके ह्यांना सदिच्छा भेट दिली. दरम्यान या भेटीमागे नेमके कारण काय? असा सवाल आता राजकिय वर्तुळात उपस्थित होतोय.
Comments
Post a Comment