अश्वघोष कलासक्त पुरस्कार 2021 "
चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञाना त्यांचा उत्कृष्ट कामगीरी बद्दल दिला जाणारा महाराष्ट्रातील मानाचा असा राज्यस्तरीय *"अश्वघोष कलासक्त पुरस्कार 2021 "* पुरस्कार सोहळा काल सोलापूर येथे संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार आणि तंत्रन्यांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये कोल्हापूर विभागातून उत्कर्ष साऊंड डिजाइनर , रेकॉर्डिस्ट साठी *सलीम फरस ( Radahi Digital Recording Studio )* आणि उत्कृष्ट संकलन साठी *किरण जेजुरकर ( JK Creation )* यांची निवड करून त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अधेक्ष मेघराज राजे भोसले , डॉ. नासीमा पठाण, आशुतोष नाटकर सर, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्रातून अनेक कलाकार आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली होती....
Comments
Post a Comment